थ्री इडियट्सनंतर आता 'थ्री लूझर्स'
Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk
थ्री इडियट्सनंतर आता 'थ्री लूझर्स' असा चित्रपट येऊ घातलाय. मस्ती आणि धमाल या चित्रपटांचे दिग्दर्शक इंद्र कुमार त्याचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यात संजय दत्त, गोविंदा, अनिल कपूर आणि अक्षय खन्ना असतील.अष्टविनायक सिनेव्हिजनतर्फे या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. बर्याच काळानंतर इंद्रकुमार स्वतःच्या मारूती फिल्म्स या बॅनरव्यतिरिक्त इतर कुठल्या बॅनरसाठी काम करत आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "थ्री इडियट्सनंतर आता 'थ्री लूझर्स'"
Post a Comment