झरीनने घेतली 'रिस्क'

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

still47 वीर चित्रपटातून झरीन खान बॉलीवूडमध्ये उतरते आहे. सलमानची नायिका होण्याची संधी पहिल्याच चित्रपटात तिला मिळाली आहे. पण त्याचवेळी हा चित्रपट म्हणजे तिने घेतलेली 'रिस्क' आहे, अशी चर्चाही सुरू आहे. कारण वीर पिरीयड फिल्म आहे. पहिल्याच चित्रपटात तिला अगदीच नॉन ग्लॅमरस रोल मिळाला आहे. या चित्रपटामुळे ती याच इमेजमध्ये बांधली जाणार तर नाही? अशी शंका काही शंकासुरांनी व्यक्त करायला सुरवात केली आहे. पण झरीन म्हणते, 'हा चित्रपट माझ्यासाठी बॉलीवूडमध्ये शिरण्याची संधी होती. त्यामुळे ती ठोकरण्याचा प्रश्नच उद्भवत होता.

आता मी घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य हे काळच ठरवेल.'
 

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "झरीनने घेतली 'रिस्क'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner