व्‍हर्जिनीयात अंधाधुंद गोळीबारात आठ ठार

Posted on Wednesday, January 20, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्‍टन

अमेरिकेतील व्‍हर्जीनिया काउंटीमध्‍ये एका व्यक्तीने केलेल्‍या अंधाधुंध गोळीबारात किमान आठ जण ठार झाले असून
एक जण जखमी झाला आहे. मृतांबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्‍यात आली नसली तरीही ही संख्‍या आठ
असल्‍याचे प्रत्‍यक्षदर्शीचे म्हणणे आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार ही घटना व्‍हर्जीनियाच्‍या एप्पोमाटोक्स काउंटी या भागात घडली.
गोळीबार करून फरार झाला. त्‍याला नंतर पोलिसांनी अटक केली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "व्‍हर्जिनीयात अंधाधुंद गोळीबारात आठ ठार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner