'उ.कोरीयाने अमेरिकन नागरिकास मुक्त करावे'

Posted on Friday, January 22, 2010 by maaybhumi desk

संयुक्त राष्ट्र

उत्तर कोरियाने ताब्यात घेतलेल्‍या एका अमेरिकन नागरिकास मुक्त करावे असे आवाहन संयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून यांनी केले आहे.

मून यांनी उत्तर कोरियाला आवाहन केले आहे, की अमेरिकन नागरिक रॉबर्ट पर्क यास मुक्त करण्‍यात यावे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'उ.कोरीयाने अमेरिकन नागरिकास मुक्त करावे'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner