नित्यानंद स्वामीचा आणखी एक सेक्स व्हीडिओ
Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk
सेक्स स्कँडलमध्ये फसलेल्या स्वामी नित्यानंद यांचे नाव आता आणखी एका तमीळ अभिनेत्री सोबत जोडले जात असून प्रसिध्द दक्षिणात्य अभिनेत्री युवरानी हिच्यासोबतचा स्वामीजींचा एक सेक्स व्हीडिओ सध्या इंटरनेटवर (Internet) गाजतो आहे.
गेल्या 2 मार्च रोजी अभिनेत्री रंजीता सोबतच्या सेक्स व्हीडिओ (sex video) प्रसारणानंतर चर्चेत आलेल्या नित्यानंद यांच्या संदर्भात दररोज नवनवीन बाबी समोर येत असून सध्या त्यांच्या प्रणय प्रसंगांचे व्हीडिओ इंटरनेटवर जोरदार विकले जात आहेत.
अनेक पोर्न वेबसाइटवर (website) सध्या स्वामीजी आणि अभिनेत्री युवरानी यांचा सेक्स व्हीडिओ डाउनलोडिंगसाठी (video download) उपलब्ध आहे.
हो व्हीडिओतील व्यक्ती मीचः स्वामी नित्यानंद
सेक्स टेपमधील रंजिताचा आत्महत्येचा प्रयत्न
या संदर्भात यापूर्वीच तमीळनाडु पोलिसांनी बाबांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. स्वामीजींनी अनेकदा टीव्ही समोर येऊन आपण निर्दोष असल्याचे सांगितले असले. तरीही या नवीन व्हीडिओमुळे स्वामी आणखी चर्चेत येणार आहे.
लेबले:
bollywood,
breaking news,
current news,
gossips,
latest news,
national news,
news,
osho aashram,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "नित्यानंद स्वामीचा आणखी एक सेक्स व्हीडिओ"
Post a Comment