लिबीयात विमान अपघात, 105 ठार

Posted on Wednesday, May 12, 2010 by maaybhumi desk

त्रिपोली

लिबीयाच्‍या त्रिपोली विमानतळावर विमान उतरताना मोठा अपघात झाला असून त्‍यात 105 जण ठार झाल्‍याची शक्यता वर्तविली जात आहे. हे विमान दक्षिण आफ्रीकेतून लिबीयाच्‍या त्रिपोली येथे जात होते. अपघाताचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नसून घटनेनंतर बचाव पथक व अग्निशमन दलाच्‍या गाड्या अपघात स्‍थळी पोचल्‍या आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner