ठाणेः लिबर्टी ऑईल मिलला भीषण आग
Posted on Tuesday, April 13, 2010 by maaybhumi desk
ठाण्याजवळील शहापूर भागातील लिबर्टी ऑईल मिलला भीषण आग लागली असून आगीलच्या घटनेला 9 ते 10 तास उलटल्यानंतरही त्यावर नियंत्रण मिळविणे अग्निशमन दलाला शक्य झालेले नाही. आग सकाळी सहा वाजेपासून लागली असून त्यावर नियंत्रणासाठी परिसरातील घरे रिकामी करण्यात आली आहेत.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या सुमारे 30 गाड्या आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरीही शॉर्ट सर्किटमुळे ती लागली असण्याची शक्यता आहे. या कंपनीत व्हेजिटेबल ऑईल बनविले जाते.
आग पसरू नये यासाठी परिसरातील कारखाने व घरे रिकामी करण्यात आली आहेत.

Fire at Thane's oil mill, no casualties
Thane
Firefighters are still trying to douse a fire that began early on Tuesday in an oil factory in Shahpur town in Thane district.
Over twenty water tankers and engines are at the Liberty Edible Oil factory, even as the homes in the 2 kilometre radius have been evacuated.
The reason behind the fire is not yet known and no casualties have been reported so far.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
current news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- शरद पवार नावाचं गारूड
- आयफोन 4 कडून ग्राहकांची साफ निराशा
- विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १० जूनला मतदान
- डॉ. मंदाकिनी आमटे 'वूमन ऑफ द ईयर'
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- शिवराज्याभिषेक सोहळयास केंद्राची मंजुरी
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
breaking news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- इजिप्त क्रांतीचा विजय
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
- चक्रीवादळापासून बचावासाठी 472 कोटींची तरतुद
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh