कोका कोलाकडून 218 कोटींची भरपाई

Posted on Tuesday, March 23, 2010 by maaybhumi desk

तिरुवनंतपुरम (thiruanantpuram)

केरल (kerala government) सरकारच्‍या एका समितीने शीतलपेय (cold drink) बनविणा-या कोका कोला या कंपनीच्‍या पलक्कड येथील प्रकल्‍पाकडे  218 कोटी रुयांची भरपाई वसुलीची सिफारिश केली आहे. तसेच दुष्‍काळ प्रभावित असलेल्‍या या भागातून हा प्रकल्‍प काढून घेण्‍याचीही शिफारस केली आहे.


अतिरिक्त मुख्य सचिव के. जयकुमार यांच्‍या अध्यक्षतेखालील 14 सदस्यांच्‍या या समितीने सरकारकडे आपला अहवाल सोपविला आहे. त्‍यात म्‍हटले आहे, की प्रकल्‍पामुळे नुकसान होत असलेले लोक आपल्‍या पातळीवरून कायद्याचा लढा लढण्‍यास अक्षम असल्‍याने एक ट्रिब्युनल बनवून त्‍यांना मदत केली जावी.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कोका कोलाकडून 218 कोटींची भरपाई"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner