जेव्हा राज ठाकरे सीएसटीला व्हीटी संबोधतात
Posted on Friday, March 19, 2010 by maaybhumi desk
मराठी माणूस आणि मुंबईच्या नावाने 'राज'कारण करणारे मनसे नेते राज ठाकरे पुनहा एकदा वादाच्या भोव-यात सापडले आहेत. यावेळी मराठीच्या अट्टहासामुळे किंवा उत्तर भारतीयांवर तथाकथित विखारी वक्तव्यामुळे वाद निर्माण झालेला नसून मराठीचा अट्टहास करणा-या राज यांनी सीएसटीला व्हीटी असे संबोधल्यामुळे झाला आहे. राज यांच्या या दुतोंडी धोरणामुळे राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरूवात केली आहे. तर मराठी माणूसही आश्चर्यचकीत झाला आहे.
मात्र खुद्द राज यांनीच व्हीटी असा उल्लेख केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. तर राज यांच्या या दुतोंडी धोरणाबाबत कॉंग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्यावर जोरदार तोंडसुख घ्यायला सुरूवात केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "जेव्हा राज ठाकरे सीएसटीला व्हीटी संबोधतात"
Post a Comment