नोटांचा हारः मायावतींनी बोलावली बैठक

Posted on Wednesday, March 17, 2010 by maaybhumi desk

लखनऊ

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्‍ये 15 मार्च रोजी झालेल्‍या बसपाच्‍या महारॅलीत मुख्यमंत्री मायावती यांना घालण्‍यात आलेल्‍या हजार-हजार रुपयांच्‍या नोटांपासून बनविलेल्‍या पाच कोटी रुपयांच्‍या हार वरून राजकारण तापू लागले असून हे प्रकरण अंगाशी येण्‍याची चिन्‍हे मायावती यांनी आज आपले मंत्री आणि खासदारांची महत्‍वाची बैठक बोलावली आहे.


या बैठकीत या संकटातून कसे बाहेर यावे या संदर्भात मायावती चर्चा करण्‍याची शक्यता असून त्यात मायावतींना निर्दोष असल्‍याचे दाखविण्‍याचा प्रयत्न केला जाणार आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "नोटांचा हारः मायावतींनी बोलावली बैठक"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner