हैतीला मदत करताना सावधान-एफबीआय

Posted on Thursday, January 14, 2010 by maaybhumi desk

वॉशिंग्टन
हैतीत झालेल्या भूकंपानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाने देशात मदतकार्य सुरू करण्यासाठी मदत पाठवण्यास सुरू केली आहे. अशा मदत करणाऱ्या देशांना एफबीआयने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला असून, आर्थिक सहकार्य पाठवताना कोणत्याही बनावट कंपनीला ही मदत पाठवू नये असे एफबीआयने म्हटले आहे.
इंटरनेटच्या माध्यमातून अनेक जणांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अशी मदत करताना संस्था अथवा व्यक्तीची खात्री करून घेण्याचे आवाहन एफबीआयने केले आहे.
जगातील इतर भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या अशाच प्रकारच्या घटनांमध्ये अनेकांनी निधी लाटल्याचेही एफबीआयने स्पष्ट केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

india
current news



No Response to "हैतीला मदत करताना सावधान-एफबीआय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner