पुणे स्‍फोटात इंडियन मुजाहिद्दीनचा हात

Posted on Sunday, May 09, 2010 by maaybhumi desk

पुणे

पुण्‍यातील जर्मन बेकरीमध्‍ये 13 फेब्रुवारी रोजी झालेल्‍या बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसला मोठे यश हाती लागले असून हल्‍ल्‍याच्‍या दुस-याच दिवशी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज भटकल याच्‍या संभाषणाची प्रत हाती लावण्‍यात तपास यंत्रणांना यश आले आहे. यामुळे तपासास दिशा मिळणार आहे.

पुण्‍यातील जर्मन बेकरीत झालेल्‍या बॉम्ब स्फोटाचा कट दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा आणि इंडियन मुजाहिद्दीनने (आयएम) रचला असून यासीन भटकल या प्रकरणातील मास्टर माइंड आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

maharashtra news
german beckary



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner