आयपीएलच्‍या समारोपास ऋतिक रोशन

Posted on Friday, April 16, 2010 by maaybhumi desk


आयपीएलचा तिसरा हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. २५ एप्रिलला मुंबईच्या डि.वाय.पाटील स्टेडियममध्ये अंतिम सामना रंगेल. हा सामना संस्मरणीय रहावा यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. बॉलीवूडमधील अनेक कलावंत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सुपरस्टार ह्रतिक रोशनचा विशेष कार्यक्रम यात असेल. आपल्या काईट्स या आगामी चित्रपटातील गाण्यांसह अनेक हिट गाण्यांवर ह्रतिक नृत्य करणार आहे.

आयपीएल ह्रतिकचा वापर करून घेत आहे आणि ह्रतिकही काईटसच्या प्रचारासाठी आयपीएलची संधी साधत आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः

breaking news



मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner