सचिनच्या उष्माघाताचा मुंबईला (Mumbai) तडाखा
Posted on Wednesday, April 07, 2010 by maaybhumi desk
इंडियन प्रीमियर लीगच्या तिस-या सत्रात मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स 24 धावांनी पराभव करून गुण तालिकेत पाचव्या स्थानावरून चवथ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकरला झालेला उष्माघात आणि त्यानंतरही त्याने मैदानावर दिलेली एकाकी झुंज ही या सामन्यातील महत्वाची बाब म्हणावी लागेल.
चेन्नईने प्रथम फलंदाजी करत मुंबईसमोर 165 धावांचे आव्हान ठेवले मात्र प्रत्युत्तरा दाखल मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्स संघाला 9 गड्यांवर 141 धावाच करता आल्या. हरभजन सिंहने 33 धावांची खेळी केली, मात्र संघाचा पराभव होण्यापासून तो वाचवू शकला नाही. मुंबईकडून उष्माघाताचा सामना करत असतानाही मैदानात उतरलेल्या सचिनने सर्वाधिक 45 धावा केल्या.
तत्पूर्वी चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करून 20 षटकात 4 गडी गमावून 165 धावा केल्या. सुरेश रैनाने 23 केल्या. तर हेडन आणि धोनीने धाव फलक हलता ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावली. धोनीने 18 चेंडुत 31 तर हेडनने 31 चेंडूत 35 धावा केल्या.

Super Kings shock Mumbai Indians
CHENNAI
Sachin Tendulkar's (45) departure due to exhaustion led to a sensational batting collapse of Mumbai Indians as Chennai Super Kings thrashed them by 24 runs in an Indian Premier League match on Tuesday.
Chasing a modest target of 166, Mumbai were cruising all along before Tendulkar left the field in the ninth over at 62 for one after making a 28-ball 36 which contained six fours.
But once he left, Mumbai lost way with wickets falling like nine pins and they could make just 141 for nine in 20 overs as their five-match winning streak was snapped at the packed M A Chidambaram Stadium.

Chennai produced a superb bowling and fielding display and turn on the heat on the Mumbai Indians once Tendulkar left the field under hot conditions.
All the CSK bowlers took wickets with Thilan Thushara and Ramachandran Ashwin being the most successful with two wickets apiece by conceding 16 and 22 runs respectively.
Sudeep Tyagi, Doug Bollinger, Shadab Jakati and Suresh Raina chipped in with a wicket each.
Their fielding was also spot one with some fine catches, especially those of Thilan Thusara and Murali Vijay, besides saving runs to put pressure on the Mumbai batsmen.
Earlier, electing to bat, Chennai made 165 for four with Matthew Hayden top-scoring with a 31-ball 35, while captain Mahendra Singh Dhoni (18-ball 31) and S Badrinath 22-ball 30 not out) making useful contributions.

वाचण्यासारखे आणखीही काहीः
breaking news
- Gaddafi killed as Libya's revolt claims hometown
- एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
- मायावतींचा पुतळा सर्वांत कुरूप पुतळ्यांच्या यादीत
- England makes slow but steady progress
- इजिप्त क्रांतीचा विजय
- 'ज्ञानेश्वरी' घातपातः सीबीआय चौकशीचा आदेश
- ले.जन.नंदा यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप
- चक्रीवादळापासून बचावासाठी 472 कोटींची तरतुद
- गुजरातला चक्रीवादळाच्या तडाख्याची शक्यता
- कोलकाता महापालिकेवर ममता 'राज', डावे गडगडले
cricket
- England makes slow but steady progress
- या मातीत जन्मल्याचा मला अभिमान- सचिन
- कांगारूंचा पराभव, इंग्लंड टी-20 चॅम्पियन
- महिला T-20 वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व
- हस्सीच्या तडाख्याने पाकचा धुव्वा
- मोदींविरुद्ध पुरेसे पुरावे नाही
- वर्ल्डकप: भारतीय महिला उपांत्य फेरीत
- भारताची सुपर 8 मध्ये धडक
- न्यूझीलँडचा श्रीलंकेवर रोमहर्षक विजय
- वेस्टइंडीजची विजयी सुरूवात
Comment (1)

Sort by: Date Rating Last Activity
Loading comments...
Comments by IntenseDebate
Posting anonymously.

BD Matrimony · 204 weeks ago
Matrimony in Bangladesh